Mothers said -कविता -आईची हाक
आईची हाक दूर दूर गेल्या वाटा घनदाट वनामधी किती वाट पाहू तुझी अश्या क्षिण घरामधी कधी ठोका काळजाचा तीव्र धडाडून सांगे चिंता करु नको माई पण मन होई गुंगे अश्या संकटाच्या काळी जीव कासावीस होई जीव सांभाळ तुझा रे येण्या करु नको घाई फुटे बांध नयनाचा भेट आमची घडू दे माय लेकाची ही माया डोळा भरून पाहू दे हाक घायाळ आईची साद घाली जिव्हाळ्याला दाव सोनियाचा दिस तिच्या सोन्या लेकराला.... आर. एस. वीर ----------------------------------------------------------- Engl...