पोस्ट्स

bad lockdown लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Lockdown असा ही एक

इमेज
 Lockdown असाही एक     "लॉकडाऊन" म्हणजे   ते..  रोजचे सर्व  व्यवहार बंद  असंच  ना....  घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई कोरोना माहामारीच्या  विळख्यात  जवळपास अस्थावेस्थ झाली होती. त्यामुळे हातातला काम  धंदा सोडून  सर्व लोकं  घरीच बसले होते.  कित्येक मित्रांनी लोकांची सेवा करताना  जीव गमावले होते.त्यांच्या गेल्याची बातमी ऐकताच  हृदयात कंप सुटायचा,  मन  थरकाप व्हायचं, झोपेतून  अचानक  जागा व्हायचो, चित्र विचित्र स्वप्नाचा बाजार मनामध्ये  घोळ  घालत  होता. त्यामुळे  मी  स्वतःला  कसा बसा  सावरत होतो.     रोज  संध्याकाळी गावाच्या  वॉट्सअप  ग्रुपवर  खुप  चर्चा   चालल्या  होत्या. कोरोनामुळे  कोण  वाचणार  नाही.. कोरोना  खुप  भयंकर  आहे..... आज  किती  केसेस  मिळाल्या... आज  किती  लोक  मेले....  किती  बरे  झाले..... असं...

Marathi kavita - एवढं कराच.....

इमेज
एवढं कराच.......   द्या  अशी उंच भरारी    लाजतील   सूर्य तारे   तमा नसावी  कशाची   कवेत घ्या  जग सारे....   दुनिया काय  म्हणेल कदर  त्याची  करू नका...  अंथरून  पाहून  पाय  का  पसारावे   याचा  विचार  करू नका.....  आपले   विचार  म्हणजे  कायम आव्हानच  असले  पाहिजे  मारेकऱ्यांच्या  कटारीला..... पण भयभीत होऊ नका...   कारण  सडक्या  विचारांच्या  तलवारी  कधीच  गंजुन  गेल्यात...  लागा  मग  तयारीला..... म्यान  करायला  लावा  तलवारी....   बुरसटलेल्या  विचाराच्या....  अनिष्ट  रूढीच्या....   फसव्या  अंधश्रध्येच्या.....   आणि  स्त्रीला  समानता  न  देणाऱ्या  शक्तीच्या..... काफर  वासनाअंध व्यक्तीच्या....      ©रोहिदास  ------------------------------------...