पोस्ट्स

my story लेबलसह पोस्ट दाखवत आहे

One home secret part -कोनावडा

इमेज
                                                                   कोनावडा           संध्याकाळची वेळ होती .दिवसभराच्या व्यस्त कामातून सूर्यही आता माघार घेत होता. मावळतीला आलेला  सूर्य थोडावेळ थांबेल का? असा अट्टाहास आम्ही मित्र करत होतो. अंगणात आट्यापाट्याचा खेळ तसा रंगातच आला होता. तेवढ्यात घरातून आईची हाक आली. “अरे ए  बाबू चला आंघोळीला’’.  आईचा आवाज ऐकू आल्यावर आमच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ उडाला. आम्ही सैरावैरा पळू लागलो . मी कळत नकळत मोठ्या दादाला शोधायला लागलो. एक चक्कर  घरा भोवतीही मारली.         ‘कुठे गेला कुणास ठाऊक’... मी मनामध्येच म्हणालो....

first day of school शाळेचा पहिला दिवस

इमेज
                        आयुष्याची भुक.......         शाळेच्या पहिल्या दिवशी ,         अर्ध्या दिवसानी घरी आलो आई होती ऊभी शेतात, तिच्यापाशी पळत गेलो...       डोळ्यात डोळे घालून आई,        माझ्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात नाही आलं पाणी, हिच का तिची प्रेमळ प्रिती........        माझे निरागस डोळे,        तिच्या रागात बंदिस्त झाले एका मागुन एक मग सारे,  तिक्ष्ण मारांचे  सुटले भाले.....         बाप हे सर्व बघत होता,         न बघताच ईशारे करत होता मग हळुच जवळ घेवून मला, गोंडसपणे न्हाहळत होता.....         सांगत होता कशाला केलीस,         एवढी भली मोठी चुक आयुष्याच्या वाटेवर कधी, नाही भागणार तुझी भुक.....          तिथेच कळली आईची माया,     ...