पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

One cottage -चिरेबंदी वाडा.... कविता

इमेज
चिरेबंदी वाडा.... उभा चिरेबंदी वाडा त्याला चार कोनी  भिंती... चार बाजूस खिडक्या नाही उघडल्या जाती ... छत ओबड धोबड सदा असे भिजलेलं... पडे घामाचा पाऊस कधी नाही धसलेलं... मोठया कष्टाची पायरी हळू हळू चढताना.... होई स्पर्श भावनांचा धाप लागे घडताना.... आत संस्कार खजाना बंद नाही कधी केला... कोणी कितीही लुटावा तेव्हा वाढत तो गेला.... त्याची  प्रेमाची सावली जेव्हा   पडे  माझ्यावर.... तेव्हा बघतच  राहावं  एका  स्तब्ध जाग्यावर....         आर. एस. वीर.  ------------------------------------------------------------ English translation : Chirebandi Wada ....  Vertical chisel castle  It has four angled walls ...  Four side windows  No open cast ...  The roof is rough  Always soaked ...  Rain of sweat falls  Never collapsed ...  A step of great difficulty  Slowly climbing ....  Hoi touch feelings  When shortness of breath occurs ....  Inside the sacr...

The farmer -शिवार

इमेज
शिवार.... बाबा तुझ्या शिवारावर लक्ष  माझं पडलंच नाही... कित्येक  पक्षी  राहून  गेले कधी कुणाला कळलंच नाही..  तुझं शिवार कस हिरवं गार कधीच नाही सुकायचं...  हिरव्या हिरव्या पानांनी  तुझंच गीत म्हणायचं... तेव्हा  फुलांची मजा होती तुझ्याच कवेत फुलायची....  मनासारखं झालं  ना की  हळूच कुशीत शिरायची...  पण तसं आता होत नाही  पक्षी आता  मोठे झालेत....  जीवनसाथी  मिळाले काय लगेच फुर्रकन उडून गेलेत.... फुलांनी ही  साथ सोडली रंगहिन  त्यांना वाटू लागलंय..  तूझ्या संगती काढलेलं दिवस कधी येतील वाटू लागलंय....                       आर. एस. वीर  ---------------------------------------------------------- English translation : Shivar ....  Baba on your side  I didn't pay attention ...  Several birds remained  No one ever knew ..  Make your camp green  Never dry ...  With green leaves  I w...